Y

YouLibs

Remove Touch Overlay

प्रत्येक लातूरकर - मराठी किडा महाराष्ट्र दौरा (पर्व:२ भाग:१) - खास @Typical Indian Girl सोबत

Duration: 18:15Views: 182.1KLikes: 9KDate Created: May, 2022

Channel: Marathi Kida

Category: People & Blogs

Tags: mumbailaturcomedypunemarathi boysmarathi peoplemarathi girlsyouthmarathimegha pawarlaturkarmarathi kidatypical indian girlmaharashtra dauramaharashtra

Description: नमस्कार मंडळी, महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसर्‍या पर्वात आम्ही आलो आहोत लातूर मध्ये..! या वेळी आम्ही लातूरकरांना काही मजेशीर प्रश्न विचारले आहेत आणि या शहराची काय खासियत आहे हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे..! चला तर पाहूयात काय म्हणतायत लातूरकर..! तुमच्या लातूर च्या मित्रांना नक्की पाठवा....! आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा..! मराठी किडा टी-शर्ट राम राम मंडळी - instamojo.com/marathikida/marathi-kida-new-t-shirt कलाकार: सुरज खटावकर चलचित्रण: मानस लंके संपादन: श्री उंडाळे संकल्पना: प्रशांत दांडेकर मुखचित्र: अनुज शिंदे #लातूर #महाराष्ट्र_दौरा #महाराष्ट्र #लातूरकर ----------------------------------------------------------- आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर) youtube.com/c/MarathiKida फेसबुक facebook.com/marathikida इंस्टाग्राम instagram.com/marathikida ट्विटर twitter.com/marathikida

Swipe Gestures On Overlay