Channel: Marathi Kida
Category: People & Blogs
Tags: mahrashtra dauramarathimarathi kidacomedybarshimarathwadamarathi boysmarathi peoplemarathi girlsyouth
Description: नमस्कार मंडळी, महाराष्ट्र दौऱ्यातील नवीन भागात स्वागत..! आजच्या भागात आपण आलो आहोत मराठवाड्याचं प्रवेशद्वार, अर्थातच बार्शीत..! विचारले आहेत काही मसालेदार प्रश्न आणि बऱ्याच मजेशीर गोष्टी..! तर चला बघुयात कशी आहे बार्शी आणि कशे आहेत बार्शीकर...! शेवट पर्यंत नक्की बघा..! Links – Website - bit.ly/30rgzy1 Amazon – amzn.to/30g0I5D Flipkart - bit.ly/3n7IJGY कूपन कोड: KIDA20 फक्त Ustraa वेबसाइटवर उपलब्ध 1. या तेलामध्ये DHT बूस्टर असतात जे दाढी वाढण्यास मदत करतात आणि अपुरी वाढ कमी करण्यास मदत करतात. 2. तसेच Redensyl - वाढीला चालना देण्यासाठी फॉलिकल्सच्या स्टेम पेशींवर कार्य करते. 3. आणि आवळ्याचा चांगुलपणा जो दाढीला मऊ, चमकदार, काळी आणि दाट बनवतो. 4. दाढीची ठिसूळ वाढ सुधारण्यास मदत होते. 5. रेडेंसिलसह केसांच्या कूपांना सक्रिय करते आणि दाढीची वाढ वाढवते. 6. केसांची जाडी, चमक आणि कोमलता सुधारते. आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike) आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा नवीन मराठी किडा टी-शर्ट bit.ly/kidatees ____________________________________________________________________ आमच्या इतर वाहिन्या खादाड किडे youtube.com/channel/UCFjTAMFwW52abdkjABiflZg वैचारिक किडा youtube.com/vaicharikkida ____________________________________________________________________ कलाकार: सुरज खटावकर, अमोघ वैद्य, मानस लंके चलचित्रण: आनंद वाडेकर संपादन: श्री उंडाळे संकल्पना: प्रशांत दांडेकर मुखचित्र: अनुज शिंदे #बार्शी #महाराष्ट्र_दौरा #मराठी_किडा #मराठी ----------------------------------------------------------------------------------------------------------------- आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर) youtube.com/c/MarathiKida फेसबुक facebook.com/marathikida इंस्टाग्राम instagram.com/marathikida ट्विटर twitter.com/marathikida