Channel: Marathi Kida
Category: People & Blogs
Tags: ajit pawarmumbaiमहाराष्ट्रmaharashtradauracomedybaramatikarpunemarathi boysबारामतीmarathi peoplemarathi girlsyouthमराठीmarathisupriya sulebaramatimarathi kidaमराठी किडाsharad pawarmaharashtramaharashtra daura
Description: नमस्कार मंडळी, घेऊन आलोय मराठी किड्याच्या महाराष्ट्र दौऱ्यातील एक नवीन भाग...! आज आपण आहोत बारामतीत! तर बघूया कसे आहेत बारामतीकर..! कसे आहेत बारामतीचे मास्टर माइंड लोक..! काय आहेत ह्या कऱ्हा नदीच्या कुशीत वसलेल्या शहराची वैशिष्ट्ये..?! तर जाणून घेऊयात अश्या ह्या बारामती बद्दल या महाराष्ट्र दौऱ्यातील नव्या भागात...! शेवट पर्यंत नक्की बघा...! तुमच्या बारामतीच्या मित्रांना नक्की पाठवा....! आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike) आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा ______________________________________________ नवीन मराठी किडा टी-शर्ट bit.ly/kidatees नवीन channel वैचारिक किडा youtube.com/vaicharikkida _______________________________________________ कलाकार: सुरज खटावकर चलचित्रण:आनंद वाडेकर संपादन: निरंजन निगडीकर संकल्पना: प्रशांत दांडेकर मुखचित्र: अनुज शिंदे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा youtube.com/c/MarathiKida फेसबुक facebook.com/marathikida इंस्ताग्राम instagram.com/marathikida ट्वीटर twitter.com/marathikida #Baramati #Maharashtra #MaharashtraDaura #Marathi #MarathiKida #Youth #Comdey