Y

YouLibs

Remove Touch Overlay

Accident caught on CCTV at Pune Sangvi l दुकानमे घुस गयी SUV l सांगवीत भरधाव गाडी हॉटेल मध्ये घुसली

Duration: 01:11Views: 10.3KLikes: 11Date Created: Apr, 2018

Channel: The Viral Vids

Category: News & Politics

Tags: पिंपरी चिंचवडफेमस चौकभरधाव गाडीcar accidentसांगवी कार अकसिडेंटtragic car accidentpunefortuner accident sangviindiacctvaccident caught on cameraaccident in new sangviपुणेlive accidentsangvi car accidentshocking accidentnew sangvi accidentनवी सांगवीसांगवीnew sangvi famous chowkpimpari chinchwadफॉर्च्युनरsangavi accidentaccident in indiacar accident in punefortunersangvipcmcaccident in sangviअपघात

Description: पिंपरी चिंचवड : सांगवी येथे भरधाव फॉर्च्यूनर मोटारी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याशेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये भरधाव वेगात घुसल्यामुळे हॉटेल मधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास सांगवी येथील फेमस चौकात घडली. ओमप्रकाश अंबादास पंदिनवार (वय 60) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर बसवराज तळपते (वय 50), सचिन जाधव (वय 40), सुवर्णा ओमप्रकाश पंदिनवार (वय 50, सर्व रा. नवी सांगवी, पुणे) गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत ओमप्रकाश हे अनंत भोजनालय हॉटेल चालवतात. दुपारी एकच्या सुमारास फॉर्च्यूनर कार (एम एच 12 के जे 0333) भरधाव वेगात जात होती. फॉर्च्यूनर कारमधील चालकाचे नियंत्रण सुटले आणि फॉर्च्यूनर कार थेट अनंत भोजनालय या हॉटेलमध्ये घुसली. अचानकपणे कार शिरल्याने तेथील चार जणांना मोटारीची धडक बसली. त्यांच्यापैकी ओमप्रकाश अंबादास पंदिनवार यांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. पुणे येथील नवी सांगवीच्या फेमस चौक मध्ये आज दुपारी सदर अपघात झाला आहे, यात भरधाव वेगातील फॉर्च्युनर कार हॉटेल मध्ये घुसली आणि यात 1 जण मृत्यूमुखी पडले तर 2 जण जखमी झाले आहेत. संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात झाला कैद. पुणे के सांगवी एरिया के फेमस चौक मे आज दोपहर भयानक हादसा हुवा जीसमे तेजरफ्तार फॉर्च्युनर चौक के एक दुकान मे घुस गयी जीसमे 1 की मौत और 2 लोग घायल हुये है.CCTV में कैद हुआ लाइव एक्सीडेंट, रेस्टोरेंट में घुसी तेज रफ्तार SUV कार| Mumbai Tak पुणे के सांगवी इलाके में रेस्टोरेंट में घुसी तेज रफ्तार SUV कार, जिसकी वजह से हुई एक की मौत और पांच लोग हुए घायल. Car accident caught on CCTV camera at Sangvi area in Pune. One speeding Fortuner car crashes into hotel at Famous Chowk. In accident 2 people injured and one man died.

Swipe Gestures On Overlay