Channel: Marathi Kida
Category: People & Blogs
Tags: orangemarathinagpurmarathi kidacomedymaharashtramaharashtra dauramarathi boysmarathi peoplemarathi girlsyouth
Description: नमस्कार मंडळी, घेऊन आलोय मराठी किड्याच्या महाराष्ट्र दौऱ्यातील एक भन्नाट भाग...! आम्ही आलोय नागपूर ला....! काय आहे इथल्या फेमस संत्रा बर्फी ची चव...! कसे आहेत पुलाच्या अलीकडचे आणि पुलाच्या पलीकडचे लोकं...! हे आणि असे अनेक मजेशीर प्रश्न विचारले आहे......! तर बघुयात कसं आहे नागपूर आणि कसे आहेत नागपूरकर...! महाराष्ट्र दौऱ्यातील हा नवा भाग शेवटपर्यंत नक्की बघा...! तुमच्या नागपूरच्या मित्रांना नक्की पाठवा....! आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike) आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा ______________________________________________ नवीन मराठी किडा टी-शर्ट bit.ly/kidatees नवीन channel वैचारिक किडा youtube.com/vaicharikkida _______________________________________________ कलाकार: सुरज खटावकर चलचित्रण:आनंद वाडेकर संपादन: निरंजन निगडीकर संकल्पना: प्रशांत दांडेकर मुखचित्र: अनुज शिंदे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा youtube.com/c/MarathiKida फेसबुक facebook.com/marathikida इंस्ताग्राम instagram.com/marathikida ट्वीटर twitter.com/marathikida #नागपूर #महाराष्ट्र #मराठी #नागपूरकर #महाराष्ट्र_दौरा #मराठी_किडा